मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार

मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या तसंच राज्य शासनाच्या रुग्णालयांमध्ये आज आणि उद्या लसीकरण सुरू राहणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली. खासगी रुग्णालयात शनिवार ते सोमवार...

६८ व्या पोलीस ऍथलेटिक विजेतेपद स्पर्धेला सुरूवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला २०२८ च्या ऑलम्पिक स्पर्धेत पहिल्या १० राष्ट्रांच्या यादीत स्थान मिळवायचं आहे असा आशावाद केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी व्यक्त केला. काल हरियाणा इथं भारत-तिबेट...

राज्यातले ३८ कोरोनाबाधित उपचारानंतर कोरोनामुक्त, कोरोनाबाधितांची संख्या २१५ वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आज १२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यापैकी पुण्यात ५, मुंबईत ३, नागपुरात २ तर कोल्हापूर आणि नाशिक मध्ये प्रत्येकी एक रुग्ण आज आढळला त्यामुळे...

वंचित बहुजन आघाडीने घेतली निवडणूक आयोगाची भेट

दिल्ली : वंचित बहुजन आघाडीतर्फे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाची भेट घेण्यात आली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान आणि मोजलेल्या मतदानामध्ये आढळून आलेल्या मोठ्या तफावती निवडणूक आयोगासमोर मांडल्या. देशामध्ये निष्पक्ष आणि...

महिलांना निर्भयपणे जगण्यास बळ देणारे ‘शक्ती विधेयक’ – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई : सामाजिक बांधीलकी आणि महिलांचे मानसिक आरोग्य जपत महिलांना जलदगतीने न्याय देणारे त्यांना निर्भयपणे जगण्यास बळ देणारे शक्ती विधेयक असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. दूरदृश्यप्रणालीद्वारे मुंबई विद्यापीठाच्या श्रीमान...

परराष्ट्र मंत्री रवांडा देशाच्या ४ दिवसीय दौऱ्यानवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर राष्ट्रकुल देशांच्या २६ व्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रवांडा देशाच्या चार दिवसीय दौऱ्यासाठी आज रवाना होतील. रवांडा देशातल्या किंगाली इथं...

राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत ७ लाख ५० हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप – मंत्री छगन...

मुंबई : राज्यातील  52 हजार 426 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. 1 जुलै ते 10 जुलैपर्यंत राज्यातील 50 लाख 68 हजार 471 शिधापत्रिका धारकांना 7 लाख...

महाडीबीटी पोर्टल योजना ; अर्ज एक, योजना अनेक

मुंबई : कृषि विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरीयोजना”या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली...

महसूल वसुली प्रक्रीयेत स्थिरता येत नाही तोपर्यंत वस्तु आणि सेवा कराच्या दरात वाढ नाही....

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तु आणि सेवा कराच्या दरात बदल करायचे किंवा नाहीत याबाबतचा विचार, वर्षातून एकदाच केला जाऊ  शकतो, असा विचार प्रत्येक बैठकीत केला जाऊ शकत नाही असं...

देशातआज सकाळपासून १ लाख १४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे १ लाख १४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी...