राज्यात थंडीचा कडाका वाढला, अनेक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, अनेक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. नाशिक मध्ये पारा आणखी घसरला असून आज सकाळी नऊ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकी...
शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी साजरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेश आज संस्थापक अध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी साजरी करत आहे. प्रधानमंत्री शेख हसिना यांनी शेख मुजीबुर रहमान यांच्या ढाकामधल्या धानमोंडी इथल्या निवासस्थानी जाऊन...
मुंबईत आतापर्यंत २ लाख ८६ हजार ५०७ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ६९७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्य़ात आलं. आतापर्यंत २ लाख ८६ हजार ५०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ४८२ नवीन रुग्णांची नोंद झाली....
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज घेतली उच्चस्तरीय बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली कोरोनाविषयक स्थिती आणि कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेविषयी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. कॅबिनेट सचिव, प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव, गृहमंत्रालय, आरोग्य मंत्रालय,...
वाळूज बजाज ऑटो कामगारांतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ लाख ५४ हजार रुपये
मुंबई : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा तडाखा बसून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांना आर्थिक मदत व्हावी याकरिता शासनाला हातभार लावण्यासाठी वाळूज, औरंगाबाद येथील बजाज...
कोविड-19 आजार प्रतिबंधात्मक तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील कोविड-19 विषयक परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन, नीती आयोगाचे सदस्य, कॅबिनेट सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित...
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून सासवड – जेजुरी पालखी मार्गाची पाहणी
पुणे : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सासवड जेजुरी येथील पालखी मार्गाची आणि कऱ्हा नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाची आज पाहणी केली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावरील...
मनोरुग्णांच्या पुनर्वसनाचा सर्वंकष आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी डॉ. देशमुख
पुणे : प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्णांच्या पुनर्वसनाचा सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. जिल्हा नियोजन समिती, कम्युनिटी सोशल रिस्पॉन्सिबिलीटी, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने या आराखड्याच्या...
धर्मादाय रूग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे दहा टक्के गरीब रूग्णांना उपचार द्या – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ
मुंबई: मुंबई शहर व राज्यातील धर्मादाय रूग्णालयांमध्ये 10 टक्के गरीब रूग्णांना मोफत उपचाराच्या नियमांचे पालन करून उपचार द्यावेत असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण...