रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबांना मोफत केरोसीनचे होणार वाटप
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : रायगड जिल्ह्यात ३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे या भागात वीजपुरवठा नाही, परिणामी तेथील बाधित कुटुंबांना दिवे...
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश
निर्भया फंडाच्या त्वरित विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करा - मुख्यमंत्री
मुंबई : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालक कार्यालयात...
भारतीय जवान कुलदीप जाधव यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सैन्यदलाच्या सेवेत असलेले नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यातले कुलदीप जाधव यांचा काल कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. जाधव हे जम्मू काश्मीरमेधे राजौरी भागात कार्यरत होते. या...
आतापर्यंत राज्यातील २५.७७ लाख खातेदारांना १६ हजार ६९० कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी १ हजार ३०६ कोटी निधी वितरित करण्यास मान्यता
मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सन २०२०-२१ साठी ७ हजार कोटी रुपयांचा निधी...
घरात राहूनच क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती साजरी करण्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे...
मुंबई : देशात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढला असून प्रत्येकाने आपल्या घरात राहणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण यावर नियंत्रण मिळू शकतो. त्यामुळे बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दिला त्या क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव...
होमगार्ड मुख्यालयात ‘होमगार्ड समाधान कक्ष’ स्थापन ; व्हॉट्सअँपवरही होणार शंकांचे निरसन
मुंबई : होमगार्ड संघटनेच्या अधिपत्याखालील जिल्हा होमगार्ड कार्यालयातील मानसेवी होमगार्ड, वेतनी कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रशासकीय व अन्य शासकीय बाबीशी संबंधी अनेक प्रकारच्या तक्रारींवर विहित वेळेत कार्यवाही करुन तक्रारदारांच्या शंकाचे निरसन...
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत ३४१ अंकांची घसरण
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत आज ३४१ अंकांची घसरण झाली आणि तो ४९ हजार १६२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ९२ अंकांनी घसरुन १४ हजार...
रमजानच्या काळात घरीच राहून प्रार्थना करा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्ती किंवा ज्या व्यक्तींना उपवास करू नका असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्या व्यक्तींनी रमजानच्या काळात उपवास करू नये. इतर व्यक्ती...
startupindia.gov.in या भारत- संयुक्त अरब अमिरात स्टार्ट अप सेतूचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि संयुक्त अरब अमिरातीचे अर्थमंत्री अब्दुल्ला बिन तौक अल मर्री यांनी आज मुंबईत भारत- संयुक्त अरब अमिरात आर्थिक भागीदारी परिषदेत संयुक्तरित्या...
प्रत्येक क्षेत्रात मुली स्वतःला सिद्ध करत आहेत – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रत्येक क्षेत्रात मुली स्वतःला सिद्ध करत असून झपाट्यानं पुढे येत असलेल्या भारताचं चित्रं यातून स्पष्ट होतं असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज...