जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा किदंबी श्रीकांत ठरला पहिला भारतीय बॅडमिंटनपटू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बॅटमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय बँटमिंटनपटू किदम्बी श्रीकांतचा सामना सिंगापूरच्या लोह कीन यू याच्याशी होणार आहे. श्रीकांत हा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल...

माघवारी जया शुध्द एकादशी निमित्त आज पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न

मुंबई (वृत्तसंस्था) : माघवारी जया शुध्द एकादशी निमित्त आज पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली. विठ्ठलाची पूजा मंदीर समितीच्या  सदस्य अॅड. माधवी निगडे यांच्या उपस्थितीत, तर रुक्मिणी मातेची पूजा मंदीर...

जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संख्येचा पॉझिटिव्हीटी दर जास्त असून जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करतानाच चाचण्यांची संख्या वाढवावी. कंटेन्मेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर...

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार आहे. यासाठीची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली जाणार असल्याचं, कालच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगण्यात आलं. हिवाळी अधिवेशन येत्या...

जेईई आणि नीट परीक्षांच्या नव्या तारखा येत्या ५ मे रोजी जाहीर होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेईई आणि नीट परीक्षांच्या नव्या  तारखा येत्या ५ मे रोजी जाहीर केल्या जाणार असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं म्हटलं आहे. कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी देशभर...

मुंबईत बंद असलेलं लसीकरण पुन्हा सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसींच्या तुटवड्यामुळे गेले काही दिवस मुंबईतल्या लसीकरण केंद्रांवर बंद असलेलं लसीकरण आज पुन्हा सुरु झालं. बृहन्मुंबई महानगरपालिकेला काल लसींच्या १ लाख ५८ हजार मात्रांचा...

अभिनेता सुशांतसिंह याची बहिण प्रियंका सिंह हिच्या विरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करायला मुंबई...

मुंबई (वृत्तसंस्था) : अभिनेता सुशांतसिंह याच्या मृत्यू प्रकरणात त्याची बहिण प्रियंका सिंह हिच्या विरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. प्रियंका हिनं एका डॉक्टरच्या मदतीनं...

राज्य परिवहन महामंडळ 25 जानेवारीपर्यंत सुरक्षितता मोहीम राबवणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य परिवहन महामंडळ आजपासून 25 जानेवारीपर्यंत सुरक्षितता मोहीम राबवणार आहे. त्यात चालकांचं प्रबोधन, प्रशिक्षण,आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी,गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जाईल.अपघाताची कारणं...

माणगाव एमआयडीसीमध्ये एक लाख कोटींची गुंतवणूक; हजारोंना मिळणार रोजगारांची संधी

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती मुंबई : दिल्ली-मुंबई- इंडस्ट्रिअल कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत दिघी औद्योगिक क्षेत्रासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या क्षेत्रांपैकी ६ हजार हेक्टर क्षेत्रावर माणगाव एमआयडीसी स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने नुकतीच...

जगभरात अन्नधान्य, खतं आणि वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्याला राजकारणापासून मुक्त ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध – रुचिरा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भू-राजकीय तणावामुळे मानवतावादी संकट उद्भवू नये यासाठी आपल्या जी ट्वेंटी अध्यक्षतेचा लाभ घेत जगभरात अन्नधान्य, खतं आणि वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्याला राजकारणापासून मुक्त ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध आहे,...