सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक सत्कार

मुंबई : समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवून वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या...

वंचित बहुजन आघाडीने घेतली निवडणूक आयोगाची भेट

दिल्ली : वंचित बहुजन आघाडीतर्फे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाची भेट घेण्यात आली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान आणि मोजलेल्या मतदानामध्ये आढळून आलेल्या मोठ्या तफावती निवडणूक आयोगासमोर मांडल्या. देशामध्ये निष्पक्ष आणि...

एमटीडीसीकडून आषाढी वारी दर्शन सहलीचे आयोजन

पुणे : पालखी सोहळा ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. पालखी म्हटलं कि सगळीकडेच वारकरी, टाळ – मृदुगांचा नाद आणि भक्तांची गर्दी पाहायला मिळते. या नयनरम्य अशा पालखी सोहळ्यासाठी...

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छञपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस महापौर राहूल जाधव व स्थायी समिती सभापती विलास...

सामाजिक न्याय योजनांचा लाभ घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन

बारामती : महाराष्ट्र शासनाने निर्देशीत केल्यानुसार छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मदिनानिमित्त तहसिल कार्यालयाच्या सभागृहामध्ये बारामती तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. संजय गांधी निराधार...

पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘टुरिझम पोलीस’ संकल्पना राबविणार – पर्यटन मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने तालुकास्तरावर एकूण 50 औद्योगिक पार्क उभारण्याची तरतूद केली आहे. तसेच राज्यातील पर्यटनाच्या विकासाला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘टुरिझम पोलीस’ ही...

मंत्रालयात राजर्षी शाहू महाराजांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

मुंबई, दि. 26 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सर्वश्री...

जलयुक्त शिवार योजना यशस्वीच

मुंबई : जलयुक्त शिवार योजनेविषयी कारण नसताना चुकीची माहिती दिली जाते. असे प्रतिपादन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. जलयुक्त शिवार योजना अस्तित्वात नव्हती 2014 मध्ये 70.2 टक्के पाऊस होता. तेव्हा...

राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असल्याची ग्वाही

मुंबई : राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरची करण्याचे उद्दिष्ट गाठायचे आहे. या उद्दिष्ट्यपूर्तीमध्ये जनताच महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने सर्व समाजघटकांना प्रोत्साहित करुन करुन बळ...

शहरातील गतिरोधक मृत्युचे सापळे बनत आहेत

पिंपरी : पिंपरी चिंचवड मनपाने शहरात 'अ', 'ब', 'क', 'ड', 'इ', 'फ', 'ग', 'ह', या सर्व क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत सर्व मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर गतिरोधक बसवले आहेत, तथापी सदरच्या...