एक लाखाहून अधिक सर्व्हिस वोटर्सपर्यंत पोहोचणार विधानसभा निवडणुकीच्या ‘ईटीपीबीएस’ मतपत्रिका

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 1 लाख 17 हजारहून अधिक लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस बलांमधील जवान असलेल्या मतदात्यांची (सर्व्हिस वोटर्स) नोंद झाली असून त्यांच्यापर्यंत ‘इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल...

विजयादशमीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला विजयादशमी तथा दसऱ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीचा हा उत्सव देशात विविध रुपांनी साजरा केला जातो.  हा सण  दुष्प्रवृत्तीवरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे....

‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरमात ६ मराठी चित्रपट

नवी दिल्ली : गोव्यात आयोजित होणाऱ्या ‘50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या’ (इफ्फी) इंडियन पॅनोरमामध्ये  यावर्षीचे 41 सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार असून यात 6 मराठी चित्रपटांनी स्थान मिळविले...

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वसाधारण निरीक्षकांची नियुक्ती

पुणे :  महाराष्ट्र विधानसभा 2019 करीता  पुणे जिल्हयातील 21 मतदारसंघासाठी  भारत निवडणूक आयोगामार्फत सर्वसाधारण निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये जुन्नर व आंबेगावकरीता चंदर शेखर (मो. क्र.9404542372 ) ई – मेल chandreshekhar@ias.nic.in,...

बार्टीने सरसकट सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीने संशोधनात्मक शिष्यवृत्ती देण्यासाठी अर्ज मागवले होते. यासाठी एकूण 460 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यासाठी लेखी परीक्षा आझम...

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी...

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल ५ हजार ५४३ उमेदवारांपैकी ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध...

मोठ्या रक्कमेच्या व्यवहारावर लक्ष ठेवा विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांच्या सूचना

पुणे : विधानसभा निवडणुकीत मोठ्या रकमेच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा, अशा सूचना निवडणूक विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांनी दिल्या. विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक खर्च विषयीचे विविध...

विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी सुट्टी जाहीर

मुंबई :  विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक 21 ऑक्टोबर 2019 या मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य आणि केंद्र...

विधानसभा निवडणुकीसाठी ‘म्हैसूर शाईच्या’ ३ लाखांहून अधिक बाटल्या

मुंबई : विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात 'म्हैसूर शाईच्या' तीन लाख बाटल्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात येत आहे. मतदानाच्या दिवशी ही शाई बोटावर लावताच १५ सेकंदांमध्ये तिचा...

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज १ हजार ४२३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांची  माहिती मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात विविध मतदारसंघांमध्ये १ हजार ४२३ उमेदवारांनी १ हजार ९६९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण १ हजार ७९२ उमेदवारांनी...