राज्यात शांततेत, पारदर्शक व सुलभ निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज- मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह

मतदानाचा हक्क बजावण्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात शांततेत, पारदर्शकपणे व सुलभरित्या निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा...

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी स्वीकारला पदभार

पिंपरी : निवडणूक कालावधीत पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ, खेड विधानसभा मतदारसंघातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवली जाईल. निवडणूक शांततेत पार पडावी. यासाठी आपले सर्वोच्च प्राधान्य असेल. निवडणुकी दरम्यान येणारा नवरात्रोत्सव शांततेत...

आचारसंहिता लागू, महाराष्ट्रासह हरियाणात निवडणुकीची घोषणा

नवी दिल्‍ली : महाराष्‍ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून केंद्रीय निवडणूक आयोगाने आज याची घोषणा केली आहे. या घोषणेबरोबरच तिन्ही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खैल्तमानीग बटुल्गा यांच्या हस्ते बुद्ध पुतळ्याचे अनावरण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खैल्तमानीग बटुल्गा यांनी संयुक्तरित्या, उलानबटोर इथल्या ऐतिहासिक गंदान बौद्ध मठातील भगवान बुद्धांच्या आणि त्यांच्या दोन शिष्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. पंतप्रधानांनी आपल्या...

कॉर्पोरेट करदरात कपात देशांतर्गत कंपन्यांसाठी 22 टक्के आणि देशांतर्गत नव्या निर्मिती कंपन्यांसाठी 15 टक्के

नवी दिल्ली : प्राप्तिकर कायदा 1961 आणि वित्त (क्र. 2) कायदा 2019 मध्ये काही सुधारणा करण्यासाठी सरकारने करआकारणी कायदे (सुधारणा) अध्यादेश 2019 आणला आहे. केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट खात्याच्या...

5 ट्रिलिअन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल देशांतर्गत निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज – पियुष गोयल

मुंबई : महाराष्ट्र वाणिज्य, उद्योग, रेल्वे आणि कृषी (एमएसीसीआयए) महासंघाचा 92वा स्थापना दिन मुंबईत साजरा झाला. वर्धापन दिनानिमित्त महासंघाने ‘जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या...

आमदार लक्ष्मण जगताप यांनी पीएमपीला आमदार निधीतून दिले दोन बस; पिंपळेगुरवमध्ये दोन्ही बसचे लोकार्पण

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आमदार निधीतून पीएमपीएमएलच्या ताफ्यात दोन नव्या कोऱ्या बस दाखल झाल्या आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते या बसचे गुरूवारी लोकार्पण...

प्राधिकरणाकडून रहाटणीत अभ्यासिकेची उभारणी; आमदार लक्ष्मण जगतापांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने रहाटणी, पेठ क्रमांक ३८ मध्ये अभ्यासिका केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. त्याचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात...

महाराष्ट्र आणि न्यूजर्सीदरम्यान विविध क्षेत्रातील सहकार्य वृद्धींगत करण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

न्यू-जर्सीचे गव्हर्नर फिलिप मर्फी यांनी शिष्टमंडळासमवेत घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मुंबई : महाराष्ट्र आणि न्यू-जर्सी यांच्या दरम्यानचे विविध क्षेत्रांतील सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या अनेक संधी आहेत. त्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे...

शिष्यवृत्ती परीक्षेचे 16 फेब्रुवारी रोजी आयोजन

पुणे : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा इयत्ता 5 वी आणि पूर्व माध्यमिक...