टाकाऊ प्लास्टिकपासून बनवलेल्या बाकड्यांचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते अनावरण
मुंबई : 'प्रोजेक्ट मुंबई' या संस्थेच्या वतीने टाकाऊ प्लास्टीकपासून साकारण्यात आलेल्या टिकाऊ बाकड्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
प्रोजेक्ट मुंबई या संस्थेतर्फे राबवण्यात आलेल्या 'मुंबई प्लास्टिक रिसाक्लोथॉन मोहीम'...
श्री गणरायाच्या निरोपासाठी गिरगाव चौपाटीवर अलोट गर्दी; विसर्जन मिरवणुकीवर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून पुष्पवृष्टी
मुंबई : श्री गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईत अपूर्व उत्साहात विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या. मिरवणुकीतील उत्सव मुर्तींवर गिरगांव चौपाटीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पवृष्टी केली.
यावेळी उद्योग मंत्री...
एकदा वापराचे प्लास्टिक लोकांनीच हद्दपार करावे – मोदी
नवी दिल्ली : एकदाच वापराचे प्लास्टिक लोकांनीच हद्दपार करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हे प्लास्टिक पर्यावरणास हानिकारक असून ते जनावरे व माशांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने शहरतील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन
पिंपरी : महानगरपालिकेच्या वतीने शहरतील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन पशुसंवर्धन, दुग्ध मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महापौर राहूल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, खासदार...
बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजनेला सुरूवात
पिंपरी : महाराष्ट्र कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने अटल सन्मान योजनेअंतर्गत पिंपळेगुरव, नवी सांगवी आणि सागवीमध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजनाची व्यवस्था सुरू करण्यात...
पोलंडच्या नागरिकांनी कोल्हापूरच्या भुमीला केले वंदन
कोल्हापूर : दुसऱ्या महायुद्धादरम्यान निर्वासित झालेल्या पोलंडच्या २७ नागरिकांचे भारतात आगमन झाले. महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरातील विमानतळावर त्यांचे स्वागत करणेत आले. शहरातील विमान तळावर दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी आगमन...
अमेरिकेच्या १६ प्रवर्गातील वस्तूंचे आयात शुल्क चीनकडून रद्द
बीजिंग : अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध चिघळत असतानाच चीनने अमेरिकेच्या १६ प्रवर्गातील उत्पादनांवरच्या आयात करात सूट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पुढील महिन्यात दोन्ही देशात व्यापार चर्चा सुरू...
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2020 साठी अर्ज पाठविण्याच्या मुदतीत वाढ
नवी दिल्ली : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2020 साठी अर्ज पाठविण्याच्या मुदतीत 30 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यासाठी www.nca-wcd.nic.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.
गुणवान मुले, व्यक्ती आणि...
पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर
वळीवडे येथील स्मृतीस्तंभाचे होणार अनावरण
कोल्हापूर : पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री मार्सीन प्रीझीदॅज शुक्रवार 13 आणि शनिवार 14 सप्टेंबर रोजी दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. 1942 ते 1948 या काळात पोलंडचे...
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी; सिडकोच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचाही शुभारंभ
नवी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रो प्रकल्प क्र.1 बेलापूर ते पेंधर मार्गिकेच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. तळोजा येथील कारशेडमध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी...