सहकारी संस्थेचे विश्वस्त म्हणून काम करण्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे आवाहन
नाशिकमध्ये शासनाच्या सहकार पुरस्काराचे वितरण
नाशिक : सभासदांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या वैभवासाठी सहकार क्षेत्र समृद्ध होणे आवश्यक असून या क्षेत्राच्या प्रगतीसाठी पदाधिकारी आणि सदस्यांनी सहकारी संस्थेचे विश्वस्त म्हणून काम करावे,...
एसटी सवलतींचा २ कोटीहून अधिक प्रवाशांना लाभ
मुंबई : गेल्या 5 वर्षांत एसटी महामंडळाने 2 कोटी 25 लाख प्रवाशांना वेगवेगळ्या 22 योजनांच्या प्रवास सवलतीत वाढ करून लाभ दिला आहे, यामध्ये अंध, अपंग, कर्करोग, क्षयरोगग्रस्त, विद्यार्थी, विद्यार्थिनी, स्वातंत्र्य सैनिक, पुरस्कारप्राप्त व्यक्तींना प्रवासी भाड्यात सवलतीचा यात समावेश आहे.
ग्रामीण...
उत्तरप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट
मुंबई : उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांनी मंगळवारी (दि. 10) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबईचे...
पुढील आर्थिक वर्षापासून राज्यात लिंगाधारित विवरणपत्र आणि बाल अर्थसंकल्प विवरणपत्र प्रसिद्ध करण्याची शिफारस
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महाराष्ट्रातील लिंग आधारित आणि बाल अर्थसंकल्पनाची रुपरेषा अहवाल प्रकाशित
मुंबई : महाराष्ट्रातील लिंग आधारित आणि बाल अर्थसंकल्पनाची रुपरेषा सांगणारा अहवाल सोमवारी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशित...
चंद्रपूर जिल्ह्यातील आठ माजी मालगुजारी तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी एक कोटी ३० लाखाचा सीएसआर निधी
हर्बल न्युट्रिशन कंपनी आणि चंद्रपूर जिल्हा परिषद यांच्यात सामंजस्य करार
मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील आठ माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी हर्बल न्युट्रिशन कंपनी आणि चंद्रपूर जिल्हा परिषद यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला....
11 सप्टेंबर रोजी शासनाच्या आदर्श गाव भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
पुणे : आदर्श गाव योजने अंतर्गत सहभाग घेत असलेल्या गावातील उत्कृष्ट काम करणारे गाव, उत्कृष्ट प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण संस्था, उत्कृष्ट ग्राम कार्यकर्ता यांना महाराष्ट्र आदर्शगाव भुषण पुरस्कार व शासन...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकासकामांसाठी ३३ कोटी १२ लाख रूपये खर्चास मंजुरी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ११ मधील मंजूर विकास योजनेतील ताब्यात आलेले रस्ते विकासीत करणेकामी येणाऱ्या २२ कोटी ०२ लाख रूपयांच्या खर्चासह विविध विकास कामांसाठी येणाऱ्या सुमारे ३३ कोटी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा गोव्यासह सर्व राज्यांना फायदा होईलः प्रल्हाद जोशी
जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जाचे उच्चाटन, तिहेरी तलाकचे गुन्हेगारीकरण व एखाद्या व्यक्तीला 'दहशतवादी' म्हणून नियुक्त करण्याची परवानगी देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती, हे निर्णय सरकारच्या गेल्या 100 दिवसांच्या कार्यकाळात पथ-दर्शक ठरले आहेत. संसदीय...
मंत्रालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे व संविधान प्रास्ताविकेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.
मंत्रालयातील मुख्य प्रवेशद्वाराजवळील दर्शनी भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र आणि त्याचसमोरील...
विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य अंबादास दानवे यांचा शपथविधी संपन्न
मुंबई : राज्याच्या विधानपरिषदेवर औरंगाबाद तथा जालना स्थानिक प्राधिकरणाद्वारे निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य अंबादास एकनाथराव दानवे यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला असून त्यांना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सदस्यत्वाची...