एसी चेअर कारसाठी सवलतीचे दर पुढील महिनाअखेरपासून लागू
नवी दिल्ली : एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव क्लास आसन व्यवस्था असलेल्या रेल्वे गाड्यांसाठी तिकीट भाड्यामध्ये सवलत योजना पुढील महिनाअखेरपासून लागू होणार आहे. शताब्दी, गतिमान, तेजस, डबलडेकर, इंटरसिटी यासारख्या...
वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत ४० हजार ८९६ परतावा अर्जांचा निपटारा – वित्तमंत्री सुधीर...
मुंबई : वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत शासनाने आतापर्यंत ९८८८ कोटी रुपये रकमेच्या ४० हजार ८९६ अर्जांचा निपटारा केला आहे. शासनास ४३ हजार ०८९ अर्जाद्वारे ११ हजार ५०७ कोटी रुपयांचे...
महाराष्ट्राचा जलतरणपटू प्रभात कोळीला ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ जाहीर
नवी दिल्ली : नवी मुंबई येथील जलतरणपटू प्रभात कोळी याला आज मानाचा ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ जाहीर झाला आहे . 29 सप्टेंबर 2019 रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद...
वर्ष 2030 पूर्वी 50 लाख हेक्टर टाकाऊ जमिनीला पुनर्वापरात आणण्याचे भारताचे उद्दिष्ट – जावडेकर
नवी दिल्ली : दिल्ली येथील ग्रेटर नोएडा भागात इंडिया एक्स्पो सेंटर आणि मार्ट येथे 2 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान 14वी संयुक्त राष्ट्र संघांची भू व्यवस्थापन परिषद होणार असून,...
‘कलम 370 रद्द होणे’ हा राष्ट्रीय मुद्दा, राजकीय नाही : उपराष्ट्रपती
नवी दिल्ली : कलम 370 रद्द होणे हा राष्ट्रीय मुद्दा असून, राजकीय नाही असे सांगून या मुद्यावर एकमुखाने बोलण्याची गरज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. या...
जेनेरिक औषधांच्या दुकानांचे स्थान दर्शवणाऱ्या ‘जनौषधी सुगम’ मोबाइल ॲप्लिकेशनचे अनावरण
जनौषधी सुविधा सॅनिटरी नॅपकिन आता एक रुपयात
नवी दिल्ली : जेनेरिक औषधांच्या दुकानांचे स्थान दर्शवणाऱ्या ‘जनौषधी सुगम’ मोबाइल ॲप्लिकेशनचे अनावरण आज नवी दिल्ली इथे रसायने आणि खत मंत्री डी.व्ही. सदानंद...
खादी क्षेत्राला चालना देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्र्यांचे...
मुंबई : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रात 5 वर्षात 5 कोटी रोजगार निर्मितीसाठी सरकार एखाद्या अभियानाप्रमाणे काम करत आहे, असे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी...
ग्रामपंचायत कार्यालये, एसटी बसस्थानकांवर महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध करण्याच्या विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे...
मुंबई : राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्यांची कार्यालये, एसटी बसस्थानके, आरटीओ कार्यालये आदी ठिकाणी महिलांसाठी पुरेशी आणि स्वच्छ स्वच्छतागृहे असल्याची खात्री करावी. ज्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र शौचालये, मुतारी उपलब्ध नाहीत...
पूरग्रस्त भागातील शेती कर्जमाफीच्या शासन निर्णयात सुधारणा
खरिप 2019 मधील कर्जाऐवजी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांवरील कर्ज माफ होणार - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबई : जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकावरील...
पुणे स्मार्ट सिटी राबवणार स्मार्ट शून्य कचरा (झिरो वेस्ट) प्रकल्प
पुणे: स्मार्ट सिटीच्या स्थानिक क्षेत्र विकासाअंतर्गत शंभर टक्के सेंद्रिय कचरा प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने पुणे स्मार्ट सिटी
डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने स्मार्ट शून्य कचरा (झिरो वेस्ट) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. स्त्रोताच्या
ठिकाणीच...