पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावे विद्यापीठाने अध्यासन सुरु केल्यास आवश्यक निधी उपलब्ध करुन देऊ – मुख्यमंत्री
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अध्यासन सुरु करण्याच्या मागणीला राज्य शासन निश्चित परवानगी देईल आणि त्यासाठीचा निधीही उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचबरोबर विद्यापीठाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक आराखड्याला टप्प्याटप्याने...
साहसी क्रिडा प्रकारातील अपघात टाळण्यासाठी समिती गठीत
पुणे : साहसी क्रिडा प्रकारातील होणारे अपघात टाळण्यासाठी शासनाने दि. 26 जुलै 2018 रोजी साहसी क्रिडा प्रकारातील गिर्यारोहण, माऊंटनिअरिंग, स्कीईंग, पॅरासेलिंग, हवाई क्रिडा स्पर्धा (हॅग्लायडींग, पॅराग्लायडिंग) जलक्रिडा आयोजित करणाऱ्या...
गुरे पाळण्याकरीता लायसन्स परवाना बंधनकारक
पुणे व पिंपरी-चिचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गोठेधारकांना गुरे पाळण्याकरीता लायसन्स परवाना बंधनकारक
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व गोठेधारकांना कळविणेत येते कीं, महाराष्ट्र शासन, गुरे नियंत्रण कायदा-1976 च्या कलम 13...
17 जुलै रोजी पुणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
पुणे : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, 481, रास्ता पेठ, व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, कला, वाणिज्य आणि विज्ञान, 48/1-अ, एरंडवणा, पौड रोड, पुणे...
पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनाच प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण-कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे
पुणे : नैसर्गिक आपत्तीच्यावेळी पीक विमा संरक्षण शेतकऱ्यांसाठी आवश्यक असून ते मिळणे त्यांचा हक्कच आहे. विमा हा शेतकऱ्यांसाठीच असून या योजनेत त्यांनाच प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सांगत या...
स्थायी समिती सभागृहाबाहेर कचरा फेकून निषेध
पिंपरी : महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवारी आयोजित केली होती. शहरात कचराकोंडी झाली असल्याने तसेच घरोघराचा कचरा संकलित केला जात नसल्याचा आरोप करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थायी समितीचे सदस्य...
कामगार तसेच पोलिसांसाठी समर्पित गृहनिर्माण योजना राबविण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
प्रधानमंत्री आवास योजनेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई : राज्यात प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर गृहनिर्माण योजनांमधून सुरु असलेल्या प्रकल्पांना अधिक गती देण्यात यावी. प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर देण्याचे उद्दिष्ट निर्धारीत...
फलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार – मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची माहिती
भंडीशेगाव येथे फलोत्पादन विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथांचे उद्घाटन
पंढरपूर : पारंपरिक शेतीबरोबरच फलोत्पादनाकडे शेतकऱ्यांनी वळायला हवे. फलोत्पादनामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावतो. त्यामुळे फलोत्पादनाच्या योजनांसाठी निधीत वाढ केली जात...
विविध विभागांच्या समन्वयाने आदिवासी विकास योजना प्रभावीपणे राबविण्याचे मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांचे...
मुंबई : आरोग्य विभाग, महिला व बालविकास व आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने एकत्रित काम करून आदिवासी विकास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ.अशोक उईके यांनी...
1948 च्या ‘वंदे मातरम्’ चित्रपटाचे दुर्मिळ फुटेज भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे
पु.ल.देशपांडे यांचा हार्मोनियम वाजवतांनाचे फुटेजही समर्पित
मुंबई : 1948 साली आलेल्या ‘वंदे मातरम्’ या मराठी चित्रपटाचे दुर्मिळ फुटेज भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा भाग बनले आहे. या चित्रपटात प्रसिद्ध लेखक आणि...