मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पाच्या पहिल्या पॅकेजमधील 70 टक्के कामे पूर्ण, आणखी चार पॅकेजसाठीचे भूमिपूजन...
पुणे : मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पाच्या पहिल्या पॅकेजमधील 70 टक्के कामे पूर्ण झाली आहेत, विशेषतः बाणेर भागातील नालेजोडणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल...
अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत ; ११ व १२ जून रोजी मासेमारांनी समुद्रात...
मुंबई : भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ११ व १२ जून दरम्यान हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे ३०० किलोमीटर...
सध्याच्या कामांमुळे मराठवाड्यातील नव्या पिढीला दुष्काळ पाहावा लागणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लासूर येथील बजाज चारा छावणीला मुख्यमंत्र्यांची भेट
औरंगाबाद : मराठवाड्यात बारमाही दुष्काळ परिस्थिती जाणवते. जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड,गाळमुक्त धरणे गाळयुक्त शिवार, नदी जोड प्रकल्प, जलशक्ती मंत्रालय आदींच्या माध्यमातून मराठवाड्यातील हा दुष्काळ दूर करण्यासाठी...
दक्षिण कोकणात १४ जूनपर्यंत मान्सून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचे आवाहन
मुंबई : मान्सूनचे आगमन ८ जून रोजी केरळात झाले आहे आणि १४ जूनपर्यंत मान्सून दक्षिण कोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र राज्यातील उर्वरित भागात...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
पिंपरी : महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शिवाजी महाराज हे दोन महापुरुष एकाच युगात जन्मले असते तर भारताने संपूर्ण जगावर राज्य केले असते, असे मत आमदार महेश लांडगे यांनी...
पुण्याचे पालकमंत्री म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी
पिंपरी : पुणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी आपल्या आमदार आणि पालकमंत्री पदाचा मंगळवारी (दि.4) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविला राजीनामा दिला होता. त्यामुळे पुण्याचे नवे पालकमंत्री...
सरकारी कार्यालयात 30 मिनिटांपेक्षा जास्त लंच ब्रेक नियमबाह्य
तुम्ही कुठल्याही सरकारी कार्यालय किंवा बँकेत गेलात आणि दुपारची वेळ असेल तर तुमचं दोन मिनिटांचं काम तासापेक्षाही जास्त लांबतं. अनेक कार्यालयांमध्ये जेवणाच्या सुट्टीच्या नावार जनतेला वेठीस धरलं जातं. या...
मालदीव आणि श्रीलंका दौऱ्याला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं निवेदन
मालदिवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह तसेच श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाला सिरिसेना यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करत मी येत्या 8 आणि 9 जून रोजी मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर जात आहे. पंतप्रधानपदी पुन्हा...
पुणे येथे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठका
भोसरी : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिका, महावितरण कार्यालय, बीएसएनएल कार्यालय, पुणे रेल्वे विभागीय मंडळ, महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर...
झाडांना प्रथमोपचार देण्यासाठी रुग्णवाहिका सेवा सुरु
नवी दिल्ली : चेन्नईमधील पर्यावरणवादी डॉ. अब्दुल घनी यांनी एक वृक्षसंवर्धनासाठी एक आगळावेगळा प्रयोग सुरु केला आहे. ‘ग्रीन मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घनी यांनी चक्क झाडांना प्रथमोपचार...