शेळ्या-मेंढ्यांसाठी राज्यात पहिल्यांदाच चारा छावणी सुरू करणार
मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या...
राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास विलंब
शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार नियोजन करण्याचे आवाहन
मुंबई : राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मान्सूनचे आगमन अंदमान भागात झाले असले तरी त्याची पुढची वाटचाल हळू...
वृक्षलागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध काम करावे – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे पुणे विभागाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वय ठेवून नियोजनबद्ध काम करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ....
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यावर सोशल मीडियावर अपमानास्पद आणि आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा...
मुंबई - काँग्रेसच्या उमेदवार आणि त करण्यात आला तआहे. धनंजय कुडतरकर (५७) असं या व्यक्तीचं नाव असून तो पुणे येथे राहणारा आहे. त्यामुळे या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा...
31 मे पासून तंबाखू नकार सप्ताह – अपर जिल्हाधिकारी रमेश काळे
पुणे : तंबाखूमुक्तीबाबत शहरी भागातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागातही जनजागृती करण्यात यावी,असे आवाहन अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी केले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा स्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत...
सल्लागार नेमण्याची प्रक्रिया थांबवावी, ‘सजग नागरिक मंच’
पुणे : पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सल्लागार नेमला असतानाही 'स्वच्छ सर्वेक्षणा'त पुण्याचा क्रमांक 12 वरून थेट 37 व्या स्थानावर गेला आहे. असे असताना आता पुन्हा...
पीएमपी बसथांब्यांवर थांबलेल्या वाहनांवर कारवाई करावी
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसचे प्रवासी पळविणाऱ्या आणि अनधिकृतपणे बसथांब्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाईच्या नियोजनाने वेग घेतला आहे. यासाठी पोलीस बळ पुरविण्याची मागणी करणारे पत्र प्रशासनाने...
भारत हा कथाकारांचा देश आहे, चित्रपट निर्मात्यांनी वैयक्तिक कथांवर आधारित चित्रपटांवर भर द्यावा- जॉन...
नवी दिल्ली : परदेशी चित्रपट संस्थांसोबत सहकार्य करुन भारतीय चित्रपटसृष्टीला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्टस् ॲण्ड सायन्स संस्थेचे अध्यक्ष जॉन बेली...
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांची अंतिम तारीख वाढवण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची भारतीय वैद्यक परिषदेला विनंती
नवी दिल्ली : विविध राज्यात सुरु असलेल्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांची अंतिम तारीख वाढवावी अशी विनंती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने भारतीय वैद्यक परिषदेला केली आहे. ही तारीख 18...
२०११ ऐवजी सध्याची लोकसंख्या विचारात घेऊन पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे आदेश
पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची माहिती
मुंबई : सध्याच्या तीव्र दुष्काळी परिस्थितीत जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना 2011 च्या लोकसंख्येऐवजी यापुढे सध्याची लोकसंख्या विचारात घेण्याचे आदेश...