राजस्थानमधल्या भरतपूरमध्ये बस अपघातात ११ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानमधल्या भरतपूर जिल्ह्यात आज पहाटे एका ट्रेलरनं बसला पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या दुर्घटनेत अकरा जण ठार आणि १५ जण जखमी झाले. ही बस गुजरातहून उत्तर...
‘आयुष्मान भव’ मोहिमेचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य सेवेपासून कोणतंही गाव वंचित राहू नये. देशातले सर्व नागरिक निरोगी असतील तरच निरोगी भारताचं स्वप्न साकार होईल, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं....
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना आणखी ७५ लाख एलपीजी जोडण्या मोफत मिळणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना आणखी ७५ लाख एलपीजी जोडण्या मोफत द्यायला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे. येत्या ३ आर्थिक वर्षात या जोडण्या दिल्या जाणार असून...
व्यक्तीगत कर्ज फेड केल्यावर महिनाभरात मालमत्तेची कागदपत्रे देण्याचे रिझर्व्ह बँकेचे वित्तीय संस्थांना आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्सनल लोन अर्थात व्यक्तीगत कर्ज घेतलेल्या व्यक्तींनी कर्जाची परत फेड केल्यावर महिनाभरात त्यांच्या गहाण ठेवलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची कागदपत्र हस्तांतरित करावी. अन्यथा विलंबाबद्दल वित्तीय संस्थांना...
एसटी बसचे आरक्षण आता ‘आयआरसीटीसी’वरुनही करता येणार
मुंबई : एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीवरुनही आरक्षण करता येणार आहे. तसेच एसटीची सेवा रेल्वेच्या प्रवाशांना देखील सोयीची होईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब...
राज्यातील सकारात्मक, शांततापूर्ण वातावरण बिघडविण्याचे काम कोणी करू नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचे सकारात्मक प्रयत्न असून मराठा समाज बांधवांनी कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन करतानाच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल असा खोडसाळपणा कुणी करू...
माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
पुणे : केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना २०२३-२४ अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया १ सप्टेंबर पासून सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच माजी...
राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमधील धनगर विद्यार्थ्यांसाठीची प्रवेशसंख्या वाढवण्याचा निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार...
इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही आता नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश योजना - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणण्याचे निर्देश
विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शैक्षणिक...
स्मार्टअंतर्गत मूल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील समुदाय आधारीत संस्थाकडून धान्य व फलोत्पादन पिकांच्या मूल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात येत...
मोरोक्कोमध्ये भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २ हजार ८६२ वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोरोक्कोमध्ये गेल्या शुक्रवारी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २ हजार ८६२ वर पोहोचली आहे, तर अडीच हजारापेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्यांचा शोध घेण्याचं...