जी-२० बैठकीच्या पार्श्वभूमीवर सायकल फेरीचे आयोजन
पुणे : पुणे येथे होणाऱ्या जी-२० 'डिजिटल इकॉनॉमी' कार्य गट बैठकीच्या निमित्ताने पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्यावतीने लोकसहभागासाठी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले. 'सायकल चालवा पर्यावरण वाचवा' हा संदेश घेऊन...
टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान
पुणे : 'ज्ञानोबा माऊली-तुकाराम' असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर... तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका... अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले....
देशात महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी ३०० वनस्टॉप केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी ३०० वनस्टॉप केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही...
व्होट बँकेच्या राजकारणाऐवजी रिपोर्ट कार्डचं राजकारण होत आहे – जेपी नड्डा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं गेल्या नऊ वर्षांत झपाट्यानं परिवर्तन पाहिलं आहे आणि आता व्होट बँकेच्या राजकारणाऐवजी रिपोर्ट कार्डचं राजकारण होत आहे असं भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे....
जगाचं तापमान प्रत्येक दशकात शून्य पूर्णांक दोन अंशांनी वाढत असल्याचा ५० आघाडीच्या शास्त्रज्ञांचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगाचं तापमान प्रत्येक दशकात शून्य पूर्णांक दोन अंशांनी वाढत असल्याचा इशारा ५० आघाडीच्या शास्त्रज्ञांनी दिला. २०१३ ते २०२२ या कालावधीत मानवनिर्मित तापमानवाढीच्या पातळीत शून्य पूर्णांक दोन...
संपूर्णपणे महिलांनी परिचालन केलेल्या पहिल्या भारतीय हज विमानाचं कोझिकोड ते सौदी अरेबियातल्या जेद्दाहपर्यंत यशस्वीरित्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्णपणे महिलांनी परिचालन केलेल्या पहिल्या भारतीय हज विमानानं काल कोझिकोड ते सौदी अरेबियातल्या जेद्दाहपर्यंत यशस्वीरित्या उड्डाण केलं. हा उल्लेखनीय पराक्रम एअर इंडिया एक्स्प्रेस या आंतरराष्ट्रीय एअरलाइनच्या...
देशात ‘संपर्क से समर्थन मोदी ॲट द रेट 9’ हा कार्यक्रम सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात ‘संपर्क से समर्थन मोदी ॲट द रेट 9’ हा कार्यक्रम सुरु असून देशामध्ये झालेले बदल, उघडलेली विकासाची दारं, पायाभूत सेवा-सुविधांचा विकास आणि विकासाचा लाभ थेट...
शरद पवार यांना दिलेल्या धमकी प्रकरणाची केंद्र आणि राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी –...
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलेल्या धमकी प्रकरणाची केंद्र आणि राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष...
राज्यातल्या, ओबीसीमध्ये असणाऱ्या काही जातींना केंद्रीय यादीत सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या लोधी, लिंगायत, भोयर पवार, झांडसे यांच्यासह काही इतर मागासवर्गीय जाती केंद्रीय यादीत सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया राष्ट्रीय मागासवर्ग आयोग राबवत आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज...
राज्यातील विद्यापीठांनी सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये येण्यासाठी गुणात्मक सुधारणा करावी – उच्च व तंत्र शिक्षण...
मुंबई : भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकन यादीत महाराष्ट्राचा क्रमांक वरचा असला पाहिजे. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी सर्व विद्यापीठांनी आवश्यक गुणात्मक सुधारणा करावी, असे निर्देश उच्च व तंत्र...











