ध्रुवीकरणाला शह
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पार्टी’ने पाच वर्षांपूर्वीच्या नेत्रदीपक विजयाची केलेली पुनरावृत्ती म्हणजे भाजपच्या प्रखर हिंदुत्वाच्या राजकारणाला सकारात्मक कामांच्या जोरावर दिलेला शह ठरला आहे. मूलभूत आणि दैनंदिन प्रश्नांना...
प्रदूषणाचा विळखा
पर्यावरण मंत्री आणि राज्य सरकारने पर्यावरणप्रेमी असल्याच्या कितीही गप्पा मारल्या आणि आपली अवस्था दिल्लीसारखी होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांकडून शपथा घेतल्या तरीही मुंबईतील प्रदूषित हवा कोणाचेही ऐकण्याच्या आणि नियंत्रणात येण्याच्या...
स्त्री अभ्यास केंद्रावर अन्याय का?
यंदाचा जागतिक महिला दिन सर्वच पातळीवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत महिला दिनाच्या शुभेच्छाही दिल्या, पण बंद...
इलेक्ट्रिक वाहन घेण्याचे हे आहेत ५ फायदे
सध्याच्या काळात इलेक्ट्रिफाइड वाहतूकीकडे वाटचाल ही जास्तीत जास्त अपरिहार्य होत चालली आहे. इलेक्ट्रिक वाहने ही खूप उत्तम निवड आहे. विशेषत: आपण ज्या वातावरणात राहतो त्यासाठी व सभोवतालच्या लोकांसाठी ती...
जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची गरज
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन तीन महिने झाले. मूल्यमापनासाठी हा अवधी कमी असला तरी आता राज्य सरकारला समन्वयाने आणि लोकहित, शेतकरीभिमुख आणि बेरोजगारांच्या प्रश्नावर ठाम निर्णय घेऊन नेटाने अंमलबजावणी...
मान्सूनचे गणित बिघडले
जुलै निम्मा सरला तरी मान्सूनने म्हणावी तशी सर्वदूर हजेरी लावलेली नाही. यंदा मान्सूनचे गणित काहीसे बिघडलेले आहे. एरवी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सून देशभरात सक्रिय झालेला असतो.
यंदा अद्यापही मान्सूनचा प्रवास...
युतीत शिवसेनाच सरस
शिवसेना-भाजप महायुतीची घोषणा एका संयुक्त पत्रकाद्वारे करण्यात आली. मात्र या पत्रकात फक्त शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांची युती झाल्याचा उल्लेख होता. यामुळे युतीमध्ये कोणता पक्ष किती जागा लढणार हे स्पष्ट झालेलं...
निवडणूकपूर्व खैरात
सरकारी निर्णयांना खैरातीचा वास येऊ लागला, की निवडणूक जवळ आली असे खुशाल समजावे. अशावेळी सरकारचा हात ढिला सुटतो आणि जनता जनार्दनाची अवस्था ‘देता किती घेशील दो कराने’ अशी होते....
बळीराजा अस्वस्थच..!
एकीकडे शेतकरी आत्महत्या, शेतकरी आणि शेतीविषयक प्रश्न यांची गुंतागुंत वाढत चालली असतानाच ऐन पावसाळ्यातही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र काही संपताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो आहे. अनेक गावांमध्ये...
भारतीय भाषांचे मरण अटळच?
आंध्र प्रदेश सरकारने जो सर्व शाळांतून इयत्ता पहिलीपासून इंग्रजी माध्यमातून शिकवण्याचा निर्णय घेतला आहे, तो अजिबात आश्चर्य वाटण्यासारखा नाही. शनिवारच्या (१६ नोव्हेंबर) ‘लोकसत्ता’च्या संपादकीयात त्या निर्णयाच्या शैक्षणिक बाजूवर प्रकाश...