भारत-पाकिस्तान प्रश्न आणि चीनची स्वार्थी भूमिका
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारत-पाकिस्तान हा मुद्दा १९७१ नंतर थंड पडला होता. १६ ऑगस्ट २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये या मुद्यावर बंद दारामागे चर्चा व्हावी, अशी मागणी करत पीपल्स...
नाराज नेते अन् अस्वस्थ शिवसैनिक..!
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचे मिळून राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाले. मात्र एक महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नव्हता. या मंत्रिमंडळ विस्ताराला पक्षातून...
बळीराजा अस्वस्थच..!
एकीकडे शेतकरी आत्महत्या, शेतकरी आणि शेतीविषयक प्रश्न यांची गुंतागुंत वाढत चालली असतानाच ऐन पावसाळ्यातही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र काही संपताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो आहे. अनेक गावांमध्ये...
सत्ताधाऱ्यांचे मनसुबे
पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांमध्ये अल्पसंख्य असलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायांच्या निर्वासितांना सहा वर्षांच्या वास्तव्यानंतर भारताचे नागरिकत्व मिळवून देणाऱ्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेत...
सनदी अधिकाऱ्यांनी लोककेंद्रित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी – उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू
नवी दिल्ली : विकासाचा लाभ प्रत्येक गरजूपर्यंत पोचावा यासाठी सनदी अधिकाऱ्यांनी लोककेंद्रित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत एका...
राष्ट्रपती कोविंद यांनी वाहिली चिनार कॉर्प्स स्मृतीस्थळावर शहिदांना आदरांजली
नवी दिल्ली : 20 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी श्रीनगर येथे जाऊन चिनार कॉर्प्स स्मृतीस्थळावर या युद्धात वीरमरण आलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रपतींचा...
स्वप्नांच्या गावा जावे…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दरवर्षी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ला येथून होणाऱ्या भाषणाला एक नवे महत्त्व प्राप्त करून दिले आहे. त्यांचा आगळा वेष, त्यांचे नंतर मुलांमध्ये मिसळणे, अनेक नव्या घोषणा करणे, राजकीय...
मुस्लीम महिलांच्या पंखांना मिळाले बळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने राज्यसभेतही ‘तिहेरी तलाक बंदी विधेयक २०१९’ संमत करून घेतले. ९९ विरुद्ध ८४ मतांनी संमत झालेल्या या विधेयकावर राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायद्यात रूपांतरीत होण्याचा...
जेटच्या कर्मचाऱ्यांवर संक्रांत
श्री. महेश आनंदा लोंढे (संपादक)
आर्थिक डबघाईमुळे संकटात सापडून बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांवर सक्रांत येऊन, हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट आले आहे. परिणामी हजारो कर्मचारी बेकार होऊन त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न...
माफी द्यावी का?
राजकीय पक्षाचा एखादा सदस्य सातत्याने पक्षाला अडचणीत आणत असेल तर त्याला शिक्षा दिली जाते, त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होते, त्याची चौकशी केली जाते, त्याला पक्षातून निलंबित केले जाते, चौकशीनंतर तो...









