नाराज नेते अन् अस्वस्थ शिवसैनिक..!
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचे मिळून राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाले. मात्र एक महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नव्हता. या मंत्रिमंडळ विस्ताराला पक्षातून...
नागरिकत्व दुरुस्ती कायदा बंधनकारक आहे काय?
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधाचा वणवा ईशान्येकडील राज्यांबाहेर इतर राज्यांतही पसरला आहे. दिल्ली आणि पश्चिम बंगालसह ८ राज्यांमध्ये निदर्शने झाली. कायदा लागू न करण्याबाबत भाजपेतर राज्यांनी केंद्राच्या विरोधाची भूमिका घेतली....
सत्ताधाऱ्यांचे मनसुबे
पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांमध्ये अल्पसंख्य असलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायांच्या निर्वासितांना सहा वर्षांच्या वास्तव्यानंतर भारताचे नागरिकत्व मिळवून देणाऱ्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेत...
माफी द्यावी का?
राजकीय पक्षाचा एखादा सदस्य सातत्याने पक्षाला अडचणीत आणत असेल तर त्याला शिक्षा दिली जाते, त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होते, त्याची चौकशी केली जाते, त्याला पक्षातून निलंबित केले जाते, चौकशीनंतर तो...
अहंकाराचा वारा न लागो..
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेणे ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. ‘बाळ ठाकरे’...
भारतीय भाषांचे मरण अटळच?
आंध्र प्रदेश सरकारने जो सर्व शाळांतून इयत्ता पहिलीपासून इंग्रजी माध्यमातून शिकवण्याचा निर्णय घेतला आहे, तो अजिबात आश्चर्य वाटण्यासारखा नाही. शनिवारच्या (१६ नोव्हेंबर) ‘लोकसत्ता’च्या संपादकीयात त्या निर्णयाच्या शैक्षणिक बाजूवर प्रकाश...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नवीन वर्षातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2020 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या वेळापत्रकानुसार राज्य...
सेनेबरोबर युती करणे भाजपने टाळावे!
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि राज्याच्या राजकारणाचे तीन तेरा वाजले. या अनेकांच्या प्रतिक्रियांवर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रपती राजवट हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. ती कदाचित आठ-पंढरा दिवसांत उठेल किंवा...
सायबर क्राईमची वाढती व्याप्ती !
ट्रु कॉलर, ओएलएक्स, कस्टमर केअर, कॅटफिशिंगच्या माध्यमातून ऑनलाईन फसवण्याचे प्रकार या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ़या प्रमाणात अनुभवायला मिळाले. विवाहविषयक संकेतस्थळे, फेसबुकवरील प्रोफाईलचा वापर करीत अशाप्रकारची फसवणूक केली जाते. सध्या ट्विटर,...
रेल्वेचा वक्तशीरपणा!
तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली खासगी रेल्वे नवी दिल्ली ते लखनऊ अशी धावू लागताच, रेल्वेचे खासगीकरण होणार, अशी चर्चा रंगू लागली. तेजस एक्स्प्रेसच्या प्रत्येक डब्यासाठी ३ कोटी २५ लाख...