‘ट्रोल’धाड खरेच रोखली जाईल?

सध्या सोशल मीडियावर पडीक असणाऱ्यांची संख्या वेगाने वाढते आहे. आपल्या व्यवसाय, करिअर याला अनुसरून आवश्यकतेनुसार सोशल अँक्टिव्ह राहणाऱ्यांनाही आता या उपद्रवी घटकांचा फटका बसू लागला आहे. आपला संबंध, लायकी...

नीरेचे पाणी पेटले

नीरा देवघर धरणातून देण्यात येणारे पाणी पेटले आहे. त्यावरून आता राजकारण तर सुरू झाले आहेच; पण महाराष्ट्राचे ‘जाणते राजे’ शरद पवार यांच्या भविष्यातील कोंडीची सुरुवातही त्यातून झाली आहे. नीरा...

जेटच्या कर्मचाऱ्यांवर संक्रांत

श्री. महेश आनंदा लोंढे (संपादक) आर्थिक डबघाईमुळे संकटात सापडून बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांवर सक्रांत येऊन, हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट आले आहे. परिणामी हजारो कर्मचारी बेकार होऊन त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न...

मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चाचणीने महत्वपूर्ण यश प्राप्त केले आहे. पश्चिमी समुद्रकिनाऱ्यावर नौदलाच्या कोची आणि चेन्नई या नौकांद्वारे ही चाचणी करण्यात आली. भारतीय...

केंद्रात पूर्ण बहुमतात आमचेच सरकार

नवी दिल्ली : पूर्ण बहुमत मिळालेले सरकार सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर, शुक्रवारी मोदी यांनी...

मतमोजणी प्रक्रियेचा जिल्‍हाधिकारी राम यांनी घेतला आढावा

पुणे : जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी आज मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेतला. जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या बैठकीस पोलीस उपायुक्‍त मितेश घट्टे, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, दत्‍तात्रय कवितके, स्‍नेहल...

१ जून ते जुलैअखेर यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर बंदी

मुंबई : पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने दि. 1 जून ते 31 जुलै 2019या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांसाठी मासेमारी बंदी घोषित करण्यात आली आहे. ही पावसाळी...