नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत कोविड-१९ आजाराचे आतापर्यंत सात रुग्ण आढळले असल्यानं देशात सर्व सार्वजनिक कार्यक्रम, सण, बैठका पुढील दोन आठवड्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल, असं श्रीलंकेच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.