नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाबाधितांची संख्या १० लाखांच्या वर गेली असून या टप्प्यावर पोहोचलेला आफ्रिका खंडातला हा पहिलाच देश आहे.

दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्यानंतर रुग्णसंख्येत वेगानं वाढ होत आहे

. गेल्या काही दिवसात रुग्ण भरती होण्याचं प्रमाण वाढल्यानं आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे. या देशात लवकरच कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.