Home ताज्या घडामोडी तीन देशांमधल्या सतरा वर्षांखालच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघ थायलंडचा पराभव करत... ताज्या घडामोडीराष्ट्रीय तीन देशांमधल्या सतरा वर्षांखालच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघ थायलंडचा पराभव करत अंतिम फेरीत दाखल By Ekach Dheya - December 18, 2019 410 Facebook Twitter WhatsApp Telegram नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तीन देशांमधल्या सतरा वर्षांखालच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली आहे. काल संध्याकाळी मुंबईत झालेल्या सामन्यात भारतानं थायलंडचा 1-0 नं पराभव केला. उद्या अंतिम सामन्यात भारताची गाठ स्वीडनशी पडणार आहे. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात