पुणे : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्मांच्या स्मरणार्थ जिल्हा प्रशासनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी निता शिंदे, सुरेखा माने, अपर चिटणीस राम चोभे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.