नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो मार्ग ३ स्थानकांची कामं प्रगतीपथावर असल्याचं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं सांगितलं आहे.
मेट्रो-३मार्गिकेतील दक्षिणेकडील, कफ परेड हे पहिलं स्थानक आहे. मेट्रोचे अनेक मार्ग एकत्र येत असल्यानं वांद्रे-कुर्ला हे मेट्रो-३ मार्गिकेवरील सर्वात महत्त्वाचं स्थानक समजलं जातं.