नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री मोरारजीभाई देसाई यांचं राजकारण शिस्त आणि तत्वांनी प्रेरित होतं, त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोरारजीभाई देसाई यांना आज त्यांच्या स्मृतीदिनी आदरांजली वाहिली.