नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज ओडिशातल्या जगन्नाथपुरीला भेट देऊन दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत धर्मेंद्र पधान, प्रताप सारंगी आणि प्रल्हाद सिंग हे केंद्रीय मंत्री होते.
त्यानंतर ते लिंगराज मंदीरात जाण्यासाठी भुवनेश्वरला रवाना झाले.