नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अम्मान इथं सुरु असलेल्या एशियन- ओशियानिआ मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या मेरी कोम न्यूझीलंडच्या तस्मिन बेनीला ५-० ने पराभूत करून उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.

उपांत्य फेरीत तिचा सामना फिलिपिन्सच्या आयरिश मँगो बरोबर होणार आहे.