नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना विमा कवच मिळावं यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिलं आहे.

राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस बालाजी पवार यांना काल नांदेड इथं त्यांनी हे आश्र्वासन दिलं.