**EDS: TWITTER IMAGE POSTED BY @IndiainItaly ON SATURDAY, MARCH 14, 2020** Rome: Medical team at work in the Embassy at Rome, collecting samples of Indian nationals for testing COVID-19. (PTI Photo)(PTI14-03-2020_000029B)

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमध्ये काल कोरोना बाधित ४२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोविड १९ मुळे आतापर्यन्त तीन हजार ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये एकूण तीन हजार २४५  जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे, त्यापेक्षा इटलीमधला मृतांचा आकडा जास्त आहे.

इटलीत आतापर्यंत एकूण ४१ हजार जणांना या विषाणूची बाधा झाली  आहे. चीनमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. आतापर्यंत संपूर्ण जगात नऊ हजार ८०० रुग्णांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.