नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू बद्दल व राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य उपक्रमांविषयी अधिकृत माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून आता व्हॉट्सअपवर मिळणार आहे.

त्यासाठी ९१-२०-२६१२-७३९४ या क्रमांकावर “Hi” असा संदेश पाठवून अद्ययावत माहिती मिळवता येईल. याशिवाय ०२०-२६१२७३९४  या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करूनही मदत मिळवता येईल.