पुणे : शहरात लागू असलेल्या संचारबंदी आदेशांचे उल्लंघन केल्याने दि. २४/०३/२०२० ते ०८/०४/२०२० रोजी पर्यंत ४२६४ नागरिकांवर भा.दं.वि कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात आली. तसेच १६६२९ नागरिकांना नोटीस बजावण्यात आली व १२७८१ वाहने जप्त करण्यात आली. कृपया घरीच थांबून पोलीसांना सहकार्य करा.