नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कार्य मूल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी ३ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं ३० जूनपर्यंत पूर्ण होणारी प्रक्रिया आता ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करता येणार आहे.

तसंच कार्य मूल्यमापन अहवालाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही तरी १ जुलै पासून होणारी वेतनवाढ थांबवू नये असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.