नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लेखक रस्कीन बाँड यांच्या गाजलेल्या कथांच्या वाचनाचा कार्यक्रम सुरु केल्या बद्दल, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी आकाशवाणीचं अभिनंदन केलं आहे. यामुळे सर्व वयोगटातल्या पुस्तकप्रेमी वाचक आकाशवाणीकडे वळू लागतील असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.