A medal of Alfred Nobel is pictured prior to the beginning of a press conference to announce the winner of the 2017 Nobel Prize in Medicine on October 2, 2017 at the Karolinska Institute in Stockholm. The 2017 Nobel prize season kicks off with the announcement of the medicine prize, to be followed over the next days by the other science awards and those for peace and literature. / AFP PHOTO / Jonathan NACKSTRAND (Photo credit should read JONATHAN NACKSTRAND/AFP via Getty Images)

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ऑक्शन सिद्धांत आणि त्याच्या नव्या प्रारूपांच्या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल यंदा हा सर्वोच्च प्रतिष्ठित पुरस्कार पॉल आर मिलग्रॉम आणि रॉबर्ट पी विल्सन यांना देण्यात आला आहे.१९६९ मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली आणि आतापर्यंत ५१ वेळा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.