Home ताज्या घडामोडी देशात बुधवारी १८ हजार ४५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद ताज्या घडामोडीराष्ट्रीय देशात बुधवारी १८ हजार ४५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद By Ekach Dheya - October 21, 2021 242 Facebook Twitter WhatsApp Telegram नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १८ हजार ४५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर १७ हजार ५६१ जण कोरोनमुक्त होऊन घरी गेले. देशभरात सध्या १ लाख ७८ हजार ८३१ रुग्ण उपचाराधीन असून मार्च २०२० पासूनची ही सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात