नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिवाळीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रधानमंत्र्यांनी या तिन्ही नेत्यांबरोबरच्या भेटीचे फोटा ट्विटरवर पोस्ट केले आहेत.