नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२० च्या हॉकी प्रो लीग स्पर्धेत भारताचे सामने भुवनेश्वर इथं होणार आहेत.एफ.आय.एच अर्थात, आंतरराष्ट्रीय हॉकी संघानं काल ही घोषणा केली.

त्यानुसार ही स्पर्धा पुढच्या वर्षी ११ जानेवारी ते २८ जून या काळात होईल. एकूण १४४ सामने या स्पर्धेअंतर्गत होणार आहेत.