मुंबई : मुंबईच्या शिवाजी पार्क येथे गुरुवार, दि. 28 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी 6.40 वाजता नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रिमिंग) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ट्विटर, युट्यूब आणि फेसबुक या समाजमाध्यमांवरून सायंकाळी 6.15 वाजल्यापासून करण्यात येणार आहे. लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

ट्विटर – https://twitter.com/mahadgipr

युट्यूब –  http://bit.ly/2snDQ2D

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR/