नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकीय कोंडी संपवण्यात कायदा यंत्रणाना अपयश आल्यास जनतेनं नवीन सरकारी नेतृत्वाची थेट निवड करावी असं, इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्हू यांनी म्हटलं आहे.
संसद बरखास्त होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे आपल्यात आणि प्रतिस्पर्धी बेंनी गेंत्स यांच्यात पुन्हा एकदा मतदान घ्यावं अशी मागणी नेत्यान्हू यांनी केली.