Home आंतरराष्ट्रीय सिंगापूरमध्ये रंगणार अतूल्य भारत उपक्रमाचा रोड शो आंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी सिंगापूरमध्ये रंगणार अतूल्य भारत उपक्रमाचा रोड शो By Ekach Dheya - December 9, 2019 491 Facebook Twitter WhatsApp Telegram नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंगापूरमध्ये अतूल्य भारत उपक्रमाचा रोड शो होणार आहे. या रोड शोमुळे भारतीय पर्यटन क्षेत्रातल्या कंपन्यांना सिंगापूरमधल्या व्यवसायिकांशी संपर्क साधता येईल, अशी माहिती भारत पर्यटन विभागाच्या सिंगापूर कार्यालयानं दिली आहे. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात