नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारताच्या महिला हॉकी संघानं, आज ऑकलंड इथं झालेल्या न्यूझिलंड डेव्हलपमेंट संघाविरुद्ध झालेल्या सामना ४-० असा जिंकला.

भारताची कर्णधार राणी रामपालं दोन गोल केले, तर शर्मिला आणि नमिता टोप्पो हीनं प्रत्येकी एक गोल केला.