Home Blog Page 111

संविधानाची जबाबदारी ज्यांच्यावर असते, त्यांनी त्याचं पावित्र्य राखण्याची जबाबदारीही घ्यायला हवी – शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : संविधानाची जबाबदारी ज्यांच्यावर असते, त्यांनी त्याचं पावित्र्य राखण्याची जबाबदारीही घ्यायला हवी, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. बिहारचे...

नागपूरमध्ये लेबर २० अंतर्गंत एकदिवसीय कामगार परिषदेचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी २० अंतर्गत भरलेल्या या परिषेदच्या उद्घाटनाला केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव दीपिका कच्छल उपस्थित होत्या. ई -श्रम पोर्टलच्या माध्यमातून...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाची नोटीस

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयानं नोटीस पाठवली आहे. काल संध्याकाळी आपल्याला ही नोटीस मिळाली अशी माहिती जयंत पाटील...

विरोधी पक्षांकडून राज्य सरकारच्या राजीनाम्याची मागणी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून मात्र राजीनामा द्यायला नकार

मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला राज्याचे तत्कालिन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नकार दिला आहे. आपण नैतिकतेतून राजीनामा दिल्याचा दावा माजी...

आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचा राज्यपालांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवला आहे. उद्धव ठाकरे...

देशाच्या विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी तंत्रज्ञान हे एक साधन असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी तंत्रज्ञान हे एक साधन असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली...

येत्या दोन दिवसांत राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या दोन दिवसांत राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट येईल, असा  अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पालघर, ठाणे आणि मुंबईत आज,...

वाढत्या नवी मुंबईच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाने अधिक सक्षम व्हावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे : देशाच्या 65 टक्के डेटा सेंटर हे नवी मुंबईत असून डेटा सेंटरचे हे मोठे हब आहे. मोठ्या प्रमाणात येथे गुंतवणूक येणार आहे. विमानतळ, इतर पायाभूत सुविधांमुळे नवी मुंबईत तिसरी मुंबई...

रस्त्यावर पडणाऱ्या पावसापासून भूजल पुनर्भरणाचा ‘लातूर पॅटर्न’ राज्यभर राबविणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र...

रस्त्यांच्या कामांविषयी तक्रारींचा तातडीने निपटारा करावा लातूर : रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरवून भूजल पुनर्भरणाचा ‘लातूर पॅटर्न’ अतिशय उपयुक्त आहे. राज्यात यापुढे रस्त्यांची कामे...

महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनल्ड ट्रंप दोषी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांना एका मासिकाच्या स्तंभलेखिकेच्या लैंगिक शोषण प्रकरणात प्रथमच दोषी धरण्यात आले आहे. गेले दोन आठवडे चाललेल्या...