Home Blog Page 115

शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घ्यावा आणि पक्षाच्या अध्यक्ष पदी कायम रहावे, असा एकमुखी ठराव...

भगवान बुद्धांची जयंती देशात उत्साहात साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्ञान, सहिष्णुता आणि सदाचाराचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान बुद्धांची  जयंती देशात उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना आणि...

भारत पुढील वर्षी स्वतःचा उष्णता निर्देशांक करणार सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसंख्येवर होणारा उष्णतेचा परिणाम मोजण्यासाठी आणि त्यावर आधारित उष्णतेच्या लाटेची पूर्व सूचना,  विशिष्ट प्रदेशांना देण्यासाठी, भारत पुढल्या वर्षी आपला स्वतःचा...

बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी नागरिकांना दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. बुद्ध पौर्णिमा हा, ज्यांनी मानवतेला विचार आणि कृतीत अभिजाततेकडे मार्गदर्शन...

काश्मीर खोऱ्यात, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना केलं ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीर खोऱ्यात, आज पहाटे उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील क्रेरी भागातील वानिगम पायन इथं सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार...

‘द केरला स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘द केरला स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. केरळमधली डावी लोकशाही आघाडी आणि काँग्रेस पक्षाने चित्रपटावर...

शरद पवार राजीनाम्याबाबत १-२ दिवसांत अंतिम भूमिका घेणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं ठिय्या आंदोलन यशवंतराव चव्हाण...

लोकांपर्यंत पोहोचण्याची जादूई क्षमता मनोरंजन उद्योगात आहे – पीयूष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनोरंजन उद्योगात लोकांशी थेट जोडले जाण्याची जादूई क्षमता असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. फिक्की या...

कर्नाटकातल्या मराठीभाषकांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभी – उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : कर्नाटकातल्या मराठी भाषकांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभा असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज प्रचारसभेत सांगितलं. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी बेळगाव इथं आयोजित प्रचारसभेत...

राज्यात सुरू असलेली विकासकामे ‘मिशन मोडवर’ पूर्ण करावीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : राज्यात सुरू असलेली आणि प्रस्तावित विविध विकासकामे मिशन मोडवर पूर्ण करावीत. जेणेकरून सामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळू शकेल, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ...