Home Blog Page 149

राहुल गांधींवर अनुराग ठाकूर यांची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगासस हेरगिरीचा मुद्दा पुन्हा उपस्थित केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी कडक टीका...

बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट करंडक मालिकेत ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट करंडक मालिकेतला भारताविरुद्धचा तिसरा सामना आज ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून जिंकला.  सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे...

गहू उत्पादक राज्यांमध्ये उन्हाळ्याचा कोणताही विपरीत परिणाम अद्याप झाला नसल्याचं केंद्रसरकारचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पिकावर उन्हाळ्याचा कोणताही विपरीत परिणाम अद्याप झाला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. गव्हाच्या पिकाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी आणि शेतकरी...

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक- उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. यासाठीचा आर्थिक...

राज्यातल्या 17 कफ सिरप उत्पादक कंपन्यांवर कारवाई चालू असल्याचं सरकारचं विधानसभेत निवेदन

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात १०८ कंपन्या कफ सिरपचं उत्पादन करतात त्यापैकी८४ उत्पादनांची तपासणी करण्यात आली आहे, त्यातले १७ नमुने त्रुटी ग्रस्त होते , पैकी...

महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्के वाढ करण्याचं महिला बालविकास मंत्र्यांचं आश्वासन

मुंबई (वृत्तसंस्था) : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात 20 टक्के वाढ करण्याचं आश्वासन आज महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत...

विधान परिषद प्रश्नोत्तरे

‘आष्टी’ च्या सहायक पोलिस निरीक्षकांच्या चौकशीसाठी विशेष अधिकारी -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : आष्टी पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी अधिकारी नेमण्यात येईल,...

दोन वर्षांत महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत...

मुंबई : महाराष्ट्रात पुढील दोन वर्षांत महत्वपूर्ण पायाभूत प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे राज्याचे वेगळे चित्र देशापुढे उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या सर्व...

शेतकऱ्यांची प्रलंबित आर्थिक मदत येत्या ३१ मार्च पर्यंत देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांसाठीची प्रलंबित आर्थिक मदत येत्या ३१ मार्च पर्यंत देणार असल्याची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या...

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातली पाण्याची तूट भरून काढण्यासाठी पाणलोट क्षेत्रातून पाणी उचलण्याचे परवाने दिले जाणार...

मुंबई (वृत्तसंस्था) : धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून पाणी देण्याची परवानगी देणं बंद करण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी काल विधानसभेत केली. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या अनुषंगानं त्यांनी...