महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीच्या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे विरोधकांनी केला गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीच्या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज उद्या दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केलं...
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा राज्यापालांकडे दावा
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं राज्यापालांकडे राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठीचा दावा केला आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात...
युवकांमधे जलसंवर्धनाची सवय रुजण्यासाठी राज्यपालांनी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यपालांना युवक आणि विद्यार्थी समुदायांमधे जलसंवर्धनाच्या चांगल्या सवयींचा संदेश पोहचवण्याचं आवाहन केलं आहे. पुष्करम सारख्या पारंपरिक...
भारतीय चित्रपटांविषयी उत्तर सुदानमध्ये मोठा आदर-ॲन्ड्रयू लुरी
गोवा : इफ्फीमध्ये ‘हार्टस ॲण्ड बोन्स’ हा ऑर्स्टेलियाचा चित्रपट प्रदर्शित झाला. युद्धाचे छायाचित्र करणारा छायाचित्रकार आणि दक्षिण सुदानी शरणार्थी यांच्यात फुलणारी मैत्रीची कथा बेन लॉरेन्स...
आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कुस्ती पटुंनी सहा सुवर्णपदकांची केली कमाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनी इथं सुरु असलेल्या १५ वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कुस्ती पटुंनी सहा सुवर्ण पदकांची कमाई केली. स्पर्धेच्या पुरुष विभागात...
ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन कॉन्झर्वेटिव पक्षाचा जाहीरनामा करणार प्रसिद्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन त्यांच्या कॉन्झर्वेटिव पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. ब्रिटनमधे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवण्याच्या दृष्टीनं या जाहीरनाम्यात...
अण्वस्त्रांचा आणि शस्त्रास्त्रांचा वाढत्या व्यापारावर पोप फ्रांसिस यांची टिका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अण्वस्त्रांचा वापर आणि एकूणच शस्त्रास्त्रांचा वाढता व्यापार यावर पोप फ्रांसिस यांनी टिका केली आहे. अणूबाँब हल्ल्यात उद्धवस्त झालेल्या जपानमधल्या नागासाकी...
बेनी गँटझ् यांनी नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षासोबत एकत्रित सरकारचा नेतृत्व करण्याचा प्रस्ताव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्राइलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू यांचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी बेनी गँटझ् यांनी नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षासोबत एकत्रित सरकारचं नेतृत्व करण्याचा प्रस्ताव...
महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बेपत्ता
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या कालच्या नाट्यमय घडामोडीं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या, पक्षाच्या संपर्कात न आलेल्या आमदारांपैकी शहापूरचे आमदार दौलत दरोडा बेपत्ता झाल्याची तक्रार शहापूर पोलीस...
झारखंड मधल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं घेतला वेग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडमधे होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचारानं वेग घेतला आहे. या महिन्यात 30 तारखेला पहिलया टप्प्याचं मतदान होणार आहे....









