सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकर निर्णय द्यायला हवा – उद्धव ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं राज्यसरकारच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकर निर्णय द्यायला हवा असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी...
आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान दगडफेकी
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान काल दगडफेकीची घटना घडली. औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या महालगाव इथून जाहीर सभा घेऊन...
देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्राचा विकास जेवढा गतीने होतो तेवढी देशाच्या विकासाला गती मिळते. सध्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल १ ट्रिलियनकडे होताना दिसत असून पुढील ४-५ वर्षात...
विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ
मुंबई : विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विक्रम काळे, सुधाकर अडबाले, सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि धीरज लिंगाडे यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली.
विधानमंडळात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री...
भारतीय रिझर्व बँकेचा द्वैमासिक वित्तधोरण आढावा जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं आर्थिक वर्ष २०२२-२३ मधला अखेरचा द्वैमासिक पतधोरण आढावा आज जाहीर केला. या आढाव्यात रेपो दरात 25 बेसिस...
राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 27 फेब्रुवारीपासून
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य विधी मंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 27 फेब्रुवारीपासून मुंबईत सुरु होत असून ते 25 मार्च पर्यंत चालणार आहे. ९ मार्च...
राहुल गांधींविरुद्ध भाजपाने दिली हक्कभंगाची नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्ध भारतीय जनता पार्टीने हक्कभंगाची नोटीस जारी केलीआहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावरच्या चर्चेत काल गांधी यांनी प्रधानमंत्री...
जिल्हास्तरावरही ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ कार्यरत लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आवाहन
पुणे : प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि वेगवान होण्याच्या हेतूने आणि नागरिकांच्या समस्यांवर गतीमान कार्यवाहीसाठी जिल्हास्तरावर ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ कार्यरत आहे. नागरिकांनी या कक्षाचा...
नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणाची सुनावणी जलदगतीनं झाली, तर हा खडला दोन महिन्यात निकाली निघेल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणाची सुनावणी जलदगतीनं झाली, तर हा खडला दोन महिन्यात निकाली निघेल, असं सीबीआयनं आज सांगितलं. या खटल्याच्या...
पीआयबीकडून ११०० हून अधिक बनावट बातम्यांची प्रकरणं उघडकीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पीआयबी अर्थात पत्रसूचना कार्यालयाच्या वस्तुस्थिती तपास पथकानं आत्तापर्यंत अकराशेहून अधिक बनावट बातम्यांची प्रकरणं उघडकीला आणली आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग...









