Home Blog Page 159

महाराष्ट्र हे जगभरातल्या गुंतवणुकदारांचं आवडतं ठिकाण असल्याचं प्रतिपादन

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे जगभरातल्या गुंतवणुकदारांचं आवडतं ठिकाण आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ठाणे जिल्ह्यातल्या दिघा गावात सँडोज इंडिया या...

७ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, करदात्यांसाठी नव्या आयकर रचनेत अनेक करसवलती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांना आयकर भरणाऱ्यांसाठी विविध सवलतींची घोषणा केली. त्यानुसार नव्या कर प्रणाली अंतर्गत सात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना...

महिलांसाठी साडे सात टक्के व्याज दर देणाऱ्या महिला सन्मान बचत पत्राची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिला सन्मान बचत पत्र योजना ही नवी योजना सरकारनं आणली आहे. मार्च २०२५ पर्यंत ही योजना लागू...

एकलव्य प्रारुप निवासी शाळांमध्ये ३८ हजारांहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढील तीन वर्षात ७४० एकलव्य प्रारूप निवासी शाळांमध्ये ३८ हजार ८०० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, अशी घोषणा...

भरड धान्य, सेंद्रीय शेती, कांदळवनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजनांची सरकारकडून घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी भरड धान्यासाठी श्री अन्न हा नवा शब्द प्रयोग वापरला. भरड धान्य वर्षांचं औचित्य साधून त्यांची लागवड, साठवण...

सर्वंकष विकासाला प्राधान्य देणाऱ्या ७ क्षेत्रांवर केंद्रीत अमृत काळातला पहिला अर्थसंकल्प सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ष २०२३-२०२४ साठीचा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला. अर्थमंत्री या नात्यानं हा त्यांचा पाचवा अर्थसंकल्प...

पवना धरण प्रकल्पग्रस्तांबाबत गावनिहाय सर्वेक्षण करावे – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : पवना प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात येणाऱ्या क्षेत्राबाबत प्रत्यक्ष वाटपाचे क्षेत्र निश्चित करावे. तसेच क्षेत्र उपलब्धतेबाबत सर्वेक्षण करून गावनिहाय अहवाल तयार करावा, असे निर्देश...

गृह विभागाने उत्पादन शुल्क विभागास जागा हस्तांतरणाबाबत तत्काळ कार्यवाही करावी – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : गृह विभागाकडील सातारा येथील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागास हस्तांतरणाबाबत महसूल, गृह व राज्य उत्पादन शुल्क विभागांनी समन्वयाने चर्चा करून तात्काळ निर्णय...

पुण्यात नवीन शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी या विषयावर चर्चासत्रांचे आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : नवीन शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी या विषयावर पुण्यात नुकतंच पाच चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, दिल्लीचं...

तृण धान्यांची वाढती मागणी छोट्या शेतकऱ्यांना बळ देणारी आहे – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या प्रस्तावानंतरच आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष जाहीर करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांनी घेतला; या निर्णयामुळे तृणधान्याचं उत्पादन घेणाऱ्या...