नाकावाटे घेण्याची जगातली पहिली कोविड प्रतिबंधक लस – “इनकोव्हॅक”चं अनावरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : “इनकोव्हॅक” या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या जगातल्या पहिल्या कोविड प्रतिबंधक लसीचं अनावरण काल केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते झालं....
सिंधू पाणी वाटप करारात बदल करण्यासंदर्भात भारताची पाकिस्तानला नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंधू पाणी वाटप करारात बदल करण्यासंदर्भात भारतानं पाकिस्तानला नोटीस जारी केली आहे. या महिन्यात २५ जानेवारीला सिंधू पाणी वाटप करारासंबंधित आयुक्तांनी...
चंद्रपूर जिल्ह्यात भारतीय समाज सेवा संचालित मातोश्री वृद्धाश्रमाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूर जिल्ह्यात विसापूर इथल्या, भारतीय समाज सेवा संचालित मातोश्री वृद्धाश्रमाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. हा...
पश्चिम महाराष्ट्रातल्या रस्त्यांच्या कामाची नितीन गडकरी यांच्या हस्ते पायाभरणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज पश्चिम महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्गांवरच्या विविध टप्प्यांच्या कामाची पायाभरणी आणि लोकार्पण...
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात देशभरातल्या विद्यार्थ्यांचा सहभाग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन करण्याला महत्त्व द्यावं आणि स्मार्ट पद्धतीनं हार्ड वर्क करावं. स्वतःला कधीही कमी लेखू नये आणि स्वतः मध्ये...
विद्यार्थ्यांनो हसत खेळत परीक्षेला सामोरे जा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : ज्या शाळेतून शिक्षण घेतले तेथूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले. ठाणे येथील किसन...
‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान लोकसहभागाद्वारे यशस्वी करावे – आयुक्त धीरज कुमार
पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कुष्ठरोग निर्मुलनासाठी येत्या ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार असून, ग्रामीण व...
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जलजीवन मिशन कार्यशाळेचे उदघाटन
गावातील नागरी सुविधांची उणिव दोन वर्षात भरून काढणार – पालकमंत्री
पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी आवश्यक निधी देण्यात येत असून गावातल्या नागरी सुविधेतली उणिव...
श्रीलंकेत कोलंबो इथं ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रॉक बँड संगीत सोहळ्याचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेतल्या कोलंबो इथं भारतीय उच्च आयोगानं चौऱ्ह्यात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रॉक बँड संगीत सोहळ्याचं आयोजन केलं आहे. भंडारनायके स्मारकातल्या आंतरराष्ट्रीय संमेलन...
गरीब क्षयरुग्णांच्या देखभालीसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची निःक्षय मित्र योजना सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गरीब क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांची देखभाल करण्यासाठी निःक्षय मित्र ही योजना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सुरु केली आहे. भारताला सन २०२५...









