Home Blog Page 1705

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शाश्वत विकासाचे नियोजन

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून (पीएमआरडीए) या परिसराच्या शाश्‍वत विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत नागरी सुविधा...

बोपखेलवासियांसाठी बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन; महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते

पिंपरी : महापालिकेतर्फे बोपखेल ते खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवर बोपखेलवासियांसाठी बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते गुरुवारी भूमिपूजन करण्यात आले. बोपखेल...

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कामकाजाही आढावा

पिंपरी : पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कामकाजाबाबत आढावा बैठक आकुर्डी येथील कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नवनगर उभारणीसाठी जमीन...

बँकेची परीक्षा आता मराठीतूनही होणार, केंद्र सरकारची घोषणा

बँक भरतीची परिक्षा देणाऱ्या राज्यातील उमेदवारांसाठी खूशखबर आहे. कारण, सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषेतून घेतल्या जाणाऱ्या विभागीय ग्रामीण बँकांच्या परिक्षा आता मराठीतही होणार आहेत....

मराठा समाजाला न्याय!

महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक वातावरण गेल्या दोन-तीन वर्षांपासून मराठा समाजाच्या मागणीवरून ढवळून निघाले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या कालच्या निकालामुळे ते निवळण्यास मदत होणार...

मुंबई पोलिसांच्या वतीने पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हाती घेण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा शुभारंभ

मुंबई : मुंबई पोलिसांच्या वतीने पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हाती घेण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मंत्री रणजित...

कचरा व्यवस्थापणाचा बोजवारा उडण्यासाठी कारणीभूत अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी

पिंपरी : 1 जुलै 2019 पासून 'ब' क्षेत्रीय कार्यालाया अंतर्गत मनपा सेवेत असणारे मनपा आरोग्य अधिकारी मा. गोफणे, सहा आरोग्य अधिकारी इंदलकर तसेच चारही...

राज्यातील पहिल्या ‘मोबाईल फूड टेस्टींग लॅब’ चा जयकुमार रावल यांच्या हस्ते शुभारंभ

दूध तसेच अन्नभेसळीची आता फिरत्या प्रयोगशाळेत होणार चाचणी मुंबई : राज्यात आता विविध अन्नपदार्थांची मोबाइल फूड टेस्टिंग लॅबमार्फत (फिरती अन्न तपासणी प्रयोगशाळा)  तपासणी होणार आहे. त्यासाठीच्या...

तिवरे धरणफुटीबाबत एसआयटीमार्फत चौकशी करुन दोषींवर कारवाई – जलसंपदामंत्री गिरीष महाजन

तिवरे गावातील २३ जण वाहून गेले; ११ मृतदेह शोधण्यात यश, एका व्यक्तीचे प्राण वाचविण्यात NDRFला यश रत्नागिरी : तिवरे येथे धरण फुटून23 जणांचा मृत्यू झाला ही घटना अतिशय दुर्दैवी घटना...

शिवनेरीच्या तिकीट दरात भरघोस कपात – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

दादर-पुणे स्टेशन तिकीट आता ४४० रुपये, नवे तिकीट दर ८ जुलैपासून लागू मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर धावणारी, एसटीची प्रतिष्ठित सेवा म्हणून नावलौकिक असलेल्या शिवनेरी व अश्वमेध...