Home Blog Page 174

विज्ञानाचे लाभ सामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे- शेखर मांडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे लाभ सामान्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असून त्यामुळेच आपला समाज खऱ्या अर्थानं समृद्ध होईल असं सीएसआयआर, अर्थात वैज्ञानिक आणि...

कोविड लसीकरण मोहिमेत सकाळपासून ३८ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ३८ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण...

‘पहिली गरवारे क्लब हाऊस शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धे’चं...

मुंबई (वृत्तसंस्था) :  गरवारे क्लब हाऊसच्या वतीनं आज दिनांक ७ जानेवारी २०२३ ला ‘पहिली गरवारे क्लब हाऊस शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग...

भारत आणि श्रीलंका यांच्यातला तिसरा टि-२० क्रिकेट सामना सूरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यातला तिसरा टि २० क्रिकेट सामना आज राजकोट मध्ये खेळवला जात असून भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी...

येत्या २ दिवसात विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या २ दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. या काळात, विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट...

१०वी – १२वीच्या परीक्षेदरम्यान एका वर्गात केवळ २५ परीक्षार्थी बसणार

मुंबई (वृत्तसंस्था) : दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी एका वर्गात २५ परीक्षार्थींची बैठक व्यवस्था ठेवण्याची सूचना शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे. या परीक्षेचं वेळापत्रक निश्चित झालं असून...

एका क्लिकद्वारे देशाच्या दुर्गम भागातही संपर्क साधणं शक्य- राष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजिटल तंत्रज्ञानामुळे सरकारला देशाच्या अतिदुर्गम भागात केवळ एका बटणाच्या सहाय्यानं पोहोचणं साध्य झाल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं आहे. त्या...

लोकसभा निवडणुकांपूर्वी देशाला नक्षलवादाच्या समस्येतून मुक्त करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न- केंद्रीय गृहमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी लोकसभा निवडणूकांपूर्वी नक्षलवादाची समस्या पूर्णपणे संपुष्टात येईल असा सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते...

लार्सन अँड टुब्रो कौशल्य संस्थेने राज्याच्या कौशल्य विद्यापीठासोबत सहकार्य करावे- राज्यपाल

मुंबई: राज्य शासनाने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले असून राज्यात कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु उद्योग जगत व कॉर्पोरेट्सच्या सहकार्याशिवाय अर्थपूर्ण कौशल्य प्रशिक्षण...

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य सैयद शहजादी ८ जानेवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर

मुंबई : राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य (केंद्रीय मंत्री दर्जा) कुमारी सैयद शहजादी या ८ ते ११ जानेवारी २०२३ या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येणार...